कोल्हापूर - आठवी शिकलेल्या निर्मला शिंदेंच्या बुंदीच्या लाडूचा गोडवा कोल्हापूर शहरात फेमस झाला.स्वंयसिद्धा संस्थेच्या प्रेरणेतून त्यांचा सुरु झालेला नवा प्रवास त्यांच्या ही आयुष्यात आनंदाचे क्षण पेरणारा ठरलाय.
बातमीदार - मतीन शेख
व्हिडीओ - बी.डी.चेचर